[बिग ब्रेकिंग] यु टयूब, गूगल, ट्विटर चा कोरोना लस कंपनीच्या अदार पूणावालाला दणका. त्याला ‘जन संहारक’ ‘नागरिकांचा हत्यारा’ व ‘फार्मा माफिया’ म्हणणारे ‘व्हिडिओ’ व ‘ट्विट’ काढून टाकण्यास नकार.
कोरोना लसीला विरोध करण्याऱ्या लोकांना जगभरातून व्यापक जनसमर्थन लसी विरोधात जगभर आक्रोश.
70 कोटी भारतींयाच्याकडून जीवघेणे लसीचे बुस्टर डोज घेण्यास नकार.
‘इलॉन मस्क’ ने सुद्धा त्यांना आणि त्यांच्या भावाला कोरोंना लस घेतल्यानंतर झालेले हृदयविकार व जीवघेणे दुष्परिणाम याबाबत ट्वीट करून जगभर खळबळ उडवून दिली आहे. मस्कने फार्मा माफिया, लसींचे जीवघेणे दुष्परिणाम व त्यामागचे षड्यंत्रकारी असलेले अमेरिकेतील डॉ. अंथोनी फाऊची व इतरांचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आहे.
कोव्हीशील्ड लसींचे मृत्यू व जीवघेणे दुष्परिणामामुळे 21 युरोपियन देशात ती लस वापरण्यास बंदी.
लस विरोधिकांच्या ट्विट ला करोडोची पसंती.
लस कंपन्यांचे बिंग फुटले.
अदार पूणावालाला अंतरीम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार.
लस समर्थक जगभरात अल्पमतात.
मुंबई: – ‘कोव्हीशील्ड’ लसींची निर्माता कंपनी सिरम इन्स्टिटयूट व अदार पूणावालाला गूगल-यूटयूब व ट्विटर ने दणका दिला असून त्यांना ‘जनसंहारक’ ‘नागरिकांचे हत्यारे’ ‘फार्मा माफिया’ म्हणणारे व्हिडीओ व ट्विट काढून टाकण्यास नकार दिला आहे.
गुगलतर्फे मुंबई उच्च न्यायालयात 18 जानेवारी 2023 रोजी दाखल शपथपत्रामध्ये अदार पूणावालाच्या दाव्यामधील मागणी रद्द करण्यात यावी असा स्पष्ट व कठोर पवित्रा घेण्यात आला आहे.
सदर प्रकरणात अदार पूणावाला व सिरम इन्स्टिटयूटने मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटीचा मानहानीचा दावा दाखल करून त्याच्याविरुद्धचे आक्षेपार्ह व्हिडीओ डिलीट करण्याची मागणी केली होती. या आधी 22 डिसेंबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अदार पूणावालायास अंतरिम (Ad-interim) दिलासा देण्यास नकार दिला होता.
त्यानंतर सुनावणी सुरु झाल्यानंतर उत्तरवादि योहान टेंगरा, अंबर कोईरी व अव्हेकन इंडिया मुव्हमेंट चे वकील ॲड. निलेश ओझा, ॲड. तन्वीर निझाम, ॲड. ईशवरलाल अगरवाल, ॲड. विजय कुर्ले यांनी न्यायालयात सर्व पुरावे सादर करून अदार पूणावाला हा जनसंहार करणारा सराईत गुन्हेगार व नागरिकांचा हत्यारा (Mass Murderer) असल्याचे व त्यांचा दावा बोगस असल्याचे निदशर्नास आणून दिले तसेच अदार पूणावाला व सिरम इंस्टीट्युटच्या संचालकांनी खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अटक वारंट काढण्यात यावे आणि उत्तरवादी तथा लसींचे दुष्परिणाम झालेल्या मृत पावलेल्या लोकांच्या परिवाराला व पीडित नागरिकांना प्रत्येकी 1000 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून त्यावर आठवडाभरापासून मुंबई उच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरु आहे.
सध्या लसकिरणाविरोधात जगभर आक्रोश असून लसीविरोधकांची संख्या प्रचंड वाढली आहे.
भारतामध्ये 70 कोटींपेक्षा अधिक जनतेने लसींचे बुस्टर डोज घेण्यास नकार दिला आहे. कोव्हीशील्ड लसीला २१ युरोपिअन देशांनी बंदी घातली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांनी सुद्ध लसीविरोधी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
इंग्लंडचे जगप्रसिद्ध डॉ. असीम मल्होत्रा यांनी आपल्या ट्विटरवर कोव्हीशील्ड लसीला भारतात सुद्धा बंदी घालण्याची मागणी केली आहे.
लसीविरोधातील पोस्टला ट्विटर व इतर सोशल मीडियावर सर्वाधिक समर्थन मिळत असून त्यांची संख्या कोट्यावधित जात आहे. त्याउलट लस समर्थक लोकांना कोणतेही विशेष समर्थन मिळत नसून ते अल्पमतात आलेले दिसत आहे. सोशल मीडियावर आता खालील घोषणा वायरल होत आहेत.
“अब कि बार, वैक्सीन विरोधी सरकार”
“जो वैक्सीन पिडितो कि बात करेंगा, वही देश पे राज करेगा“
सोशल मीडियावरील लसीविरोधात सर्वाधिक पसंतीचे ठरलेले काही व्हायरल ट्विट खालील प्रमाणे आहेत.
I had major side effects from my second booster shot. Felt like I was dying for several days. Hopefully, no permanent damage, but dunno.
Views 11.9 M Retweets 21.2 k Likes 130 k
https://twitter.com/elonmusk/status/1616697612043972610
(ii) Elon Musk
And my cousin, who is young & in peak health, had a serious case of myocarditis. Had to go to the hospital.
Views 1.7. M Retweets 8821 Likes 37.8k
https://twitter.com/elonmusk/status/1616701931719884804
(iii) Dr. Aseem Malhotra
BREAKING: Pfizer should compensate the vaccine injured says Cardiologist
‘The fines should be so large that pharmaceutical companies risk going bankrupt and senior executives should go to jail if they knew their medical intervention was going to cause harm’
Views 3.1 M Retweets 14 k Likes 37 k
https://twitter.com/DrAseemMalhotra/status/1616698863850496001
(iv) Title: Dr. Aseem Malhotra
BREAKING: Lead author of peer reviewed research re-analysing Pfizer & Moderna trials on mRNA vaccine @JosephFraiman calls for immediate suspension of jab due to serious harms. ‘We have conclusive evidence that the vaccines are inducing sudden cardiac death’ This is huge
Views: – 6.3M Views Likes: – 77.5K Likes
(v) Title: Elon musk
Replying to @ShellenbergerMD
Constitutional violation
Views: – 5.1M Views Likes: – 80.4K Likes
Link:https://twitter.com/elonmusk/status/1613343181378301952?t=COrT6VJyu8n9oGqO0hMylw&s=08
(vi) Title: Michael Shellenberger
Many think social media companies only censored “vaccine misinformation.” But a recently-released email shows Facebook reassuring the White House that they were censoring “often-true content” that “does not contain actionable misinformation” but was “discouraging vaccines.”
Views: – 7.8M Views Likes: – 56.3K Likes
Link:
https://twitter.com/ShellenbergerMD/status/1613315283565031424?t=4KH5zLoTkySpe3ajHmheMQ&s=08
(vii) Title: BREAKING NEWS: 17,000 Physicians and Scientists declare that Pfizer, Moderna, BioNTech, Janssen, Astra Zeneca, and their enablers, withheld and willfully omitted safety information from patients and physicians which led to toxic death and should be immediately indicted for fraud
Views: – 1.2M Views Likes: – 21.6K Likes
Link: https://twitter.com/SpartaJustice/status/1609101323798028290?t=tUQTacgeAev3cpV7mlmaJg&s=08
(viii) Title: Truth Justice
CRIMINAL CHARGES: Top U.S. Cardiologist calls for the Bill Gates Foundation, World Economic Forum, World Health Organization, U.S. Government, Pharmaceutical Suppliers and others to be charged with illegal advertising, fraud and mass negligent homicide.
Views: – 231.9K Views Likes: – 7,183 Likes
Link: https://twitter.com/SpartaJustice/status/1614017401011703809?t=5oD7HAzA0w4IZPgYLYeJTQ&s=08
(ix) Title: Truth Justice
FRAUD INDICTMENTS: Bill Gates and control over vaccines has nothing to do with public health.Why would he order the US president not to investigate the ill effects of vaccines? Because he knew they caused death, strokes, cardiac arrest blood clots and infertility.
Views: – 416.6K Views Likes: – 4,686 Likes
Link: https://twitter.com/SpartaJustice/status/1613809880225271808?t=3DtcDdgORiJkZJrFfhxRAQ&s=08
(x) Title: Truth Justice
BREAKING NEWS: International Criminal Investigation calls on every public citizen to recommend indictments for Bill Gates, Anthony Fauci, Pfizer, BlackRock, Tedros and Christian Drosten for pushing everyone to receive the ineffective highly dangerous lethal experimental vaccines.
Views: – 588.4K Views Likes: – 10.1K Likes
Link: https://twitter.com/SpartaJustice/status/1615445683296690194?t=HYnIWJPcQ3L-ev_JAM6UkQ&s=08