[Covid-19] लोकांनी लसीच्या दुष्परीणामाचे दावे करू नये व लस कंपन्यांचा लाखो कोटींचा फायदा व्हावा यासाठी खोटे नरेटीव्ह चालविणारे डॉ. संजय ओक व दै. लोकमत चे संपादक मंडळाविरुद्ध फौजदारी आणि कोर्ट अवमानना ची कारवाईची नोटीस.
लसीच्या दुष्परीणामाला ‘लाँग कोव्हीड सिंड्रोम’ असा खोटा मुलामा दिल्याचा आरोप.…