प्रकाश पोहरे यांनी 10,000 कोटी रुपयाच्या केसमधील महत्वपूर्ण लढाई जिंकली, न्यायालयाचा आदेश पोहरे यांच्या बाजूने.
वैक्सीन किंग अदार पूणावाला, सायरस पूणावाला व सीरम इन्स्टिटयूटचा खोटा बचाव हा वरीष्ठ दीवाणी न्यायालयाने फेटाळला असून खोटे शपथपत्र दाखल करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करण्याचे आदेश ही न्यायालयाने दिले आहेत.
प्रतीवादीचा बचाव खोटा सिद्ध झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे Tiscon Realty, 2023 SCC OnLine Bom 1154 प्रकरणातील आदेशानुसार आता प्रकाश पोहरे यांना 10,000 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणे जवळपास निश्चीतच झाले आहे अशी माहिती प्रकाश पोहरे यांचे वकिल व इंडियन बार एसोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश ओझा यांनी दिली.
सिरम इंस्टीट्यूट इंडिया लिमिटेड, आदार पूणावाला व सायरस पूणावाला यांना वरिष्ठ न्यायालयाने फ्रॉड व जालसाज घोषीत केले आहे.
नागपूरच्या वरिष्ठ न्यायालयाच्या या आदेशामुळे आता अवेंकन इंडिया मुव्हमेंटच्या देशभरातील सर्व सदस्यांना नुकसान भरपाई मिळणे सोपे झाले असून या महिन्यात देशभरात असे 1500 दावे व फौजदारी केसेस आणि येत्या काळात हजारो केसेस दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अवेकन इंडिया मूव्हमेंट चे राष्ट्रीय समन्वय समीती सदस्य अंबर कोईरी यांनी दिली.
त्या दाव्यातील मागणीची रक्कम ही १२ लाख कोटींपेक्षा जास्त जाणार असून त्यामध्ये बिल गेट्स, आदर पूणावाला व सायरस पूणावाला यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची मागणी केली जाणार आहे .
ज्या लोकांना कोव्हीशील्ड व इतर कोरोना वैक्सीनमुळे जीवघेणे दुष्परीणाम झाले असतील व काहीही त्रास आता असेल किंवा कुणाचा जीव गेला असेल तर त्यांनीही लवकरात लवकर सिरम इन्स्टिटयूट आणी संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात केसेस दाखल कराव्या असेही आवाहन Awaken India Movement तर्फे करण्यात आले आहे.
MUMBAI: याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना काळातील सामान्य जनतेचा असहायतेचा गैरफायदा उचलून त्यांना बेकायदेशीर निर्बंध लावून जीवघेणे दुष्परिणाम असलेली कोरोना वैक्सीन घेण्यास भाग पाडण्यात आले होते.
कोव्हीशील्ड या वैक्सीनच्या दुष्परिणामामुळे मृत्यू होत असल्यामुळे एकूण २१ युरोपियन देशात त्या वैक्सीन वर बंदी घालयात आली होती. तसेच ती वैक्सीन घेतल्यामुळे कोरोनापासून कोणतेही खात्रीलायक संरक्षण मिळत नसून कोरोना वैक्सीन हि कोरोना रोगापेक्षा ९८ पट जास्त घातक असून वैक्सीन घेण्यास सांगणे म्हणजे मूर्खपणाच आहे असा संशोधन अहवाल (Research) हार्वर्ड विध्यापीठाच्या वैज्ञानिकांनी प्रकाशित केले.
त्या शिवाय वैक्सीन घेतलेल्या लोकांचे मृत्यू जास्त होत असून वैक्सीन न घेणारे लोक जास्त सुरक्षित असल्याचेही अहवालात स्पष्ट झाले होते.
लिंक: – https://expose-news.com/2022/05/17/covid-jabs-increase-risk-heart-attack-death-young-adults/
तसेच वैक्सीन घेण्यास लोकांना कॅन्सर होण्याची शक्यात १०,००० पटीने वाढल्याचेही संशोधनात पुढे आले होते.
सिरम इन्स्टिटयूटच्या कोव्हीशील्ड वैक्सीन च्या जीवघेण्या दुष्परिणामामुळे त्या वैक्सीनला २१ युरोपिअन देशामध्ये बंदी घालण्यात आली होती.
परंतु ती सर्व बाब लपवून आरोपींनी काही भ्रष्ट अधिकारी व मंत्र्यांना हाताशी घरून बेकायदेशीर निर्बंध घालून ती जीवघेणी बोगस वैक्सीन (लस) घेतल्याशिवाय रेल्वे, मॉल व इतर कुठेही जाता येणार नाही अशी अडवणूक करून लोकांना लस घेण्यास भाग पाडून वैक्सीन कंपन्यांना हजारो-लाखो कोटींचा गैर फायदा मिळवून दिला.
त्यांच्या या गैरकृत्यांचा परदाफाश करण्या अव्हेकन इंडिया मुव्हमेंट (AIM), इंडियन बार असोसिएशेन (IBA), युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायजेंशन (UHO), यांनी पुढाकार घेऊन कर्तव्यानिष्ठ व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त डॉक्टर्स, वकील व पत्रकारांच्या माध्यमातून जण-जागरण अभियान राबवून तसेच न्यायालयीन लढाई लढून ते बेकायदेशीर निर्बंध हटविण्याचे आदेश उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातून मिळविले.
तसेच जनतेनेसुध्दा ती बोगस वैक्सीन घेण्यास नकार दिला .
जवळपास ८० कोटींपेक्षा अधिक भारतीय जनतेने बुस्टर डोज घेण्यास नकार देवून भ्रष्ट अधिकारी, मंत्री, नेते व वैक्सीन माफियांचा कट हाणून पाडला त्यामुळे कोट्यावधी लोकांचे जीव वाचले आणी वैक्सीन कंपन्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे वैक्सीन कंपन्यांचा AIM विरुद्ध राग होता.
कोव्हीशील्ड वॅक्सीनने मृत्यू पावलेल्या डॉ. स्नेहल लुणावत हिचे वडील श्री. दिलीप लुणावत यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेवून मुंबई उच्च न्यायालयाच्या वरीष्ठ द्विसदस्सीचं खंडपीठाने बिल गेट्स, अदार पुनावाला व इतर यांना नोटीसेस बजावल्या होत्या. [Dilip Lunawat v. Serum Institute of India (P) Ltd., 2022 SCC OnLine Bom 1773 dt. 26.08.2022]
उच्च न्यायालयाने दिलेल्या हमदस्त समन्सची प्रत सीरम इन्स्टीस्ट्युट चे अदार पुनावाला यांच्यावर तामील करण्याकरीता अव्हेकन इंडिया मुव्हमेंट चे देशभरातील सदस्य हे पुणे येथे गेले होते.
त्यावेळी अदार पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्युट कंपनीने हडपसर पोलीस स्टेशन येथे AIM च्या सदस्यांविरुद्ध खोटी व बदनामीकारक तक्रार देवून AIM च्या सदस्यांना अटक करण्याची मागणी केली होती. परंतु ती तक्रार खोटी असल्यामुळे पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
अदार पुनावाला, सायरस पुनावाला यांनी पोलीसात खोटी तक्रार देवून बदनामी केल्याप्रकरणी AIM चे वरीष्ठ सदस्य व दैनिक देशोन्नती या नामांकित वृत्तपत्र समूहाचे मालक प्रकाश पोहरे यांनी १०,००० कोटी रुपयाचा मानहाणीचा दावा नागपूर येथील वरीष्ठ दिवाणी न्यायालयात दाखल केला.
त्या दाव्यावर उत्तर दाखल करतांना आदर पुणावला, सिरम इंस्टीट्यूट इंडिया लिमिटेड, व सायरस पूणावाला यांनी खोटे शपथपत्र दाखल केले. त्यानंतर प्रकाश पोहरे यांनी आरोपीचा खोटेपणा सिद्ध करणारे सर्व शासकीय रिकॉर्ड, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे व्हॅक्सीन प्रकरणातील आदेश आणी इतर ठोस पुरावे देवून आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी केली.
त्या अर्जाची चौकशी करून व पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपी अदार पुणावाला, सायरस पुणावाला व सीरम इन्स्टीट्यूट कंपनी विरुध्द भादवि १८१, १८२, १९३, १९६, १९९, २००, २०९, ४६५, ४७१, ४७४, १२०(बी), ३४ अंतर्गत केस दाखल करण्याचे आदेश न्यायालयाचे प्रबंधक (अधीक्षक) यांना दिले आहेत.
सदर प्रकरणात वादी प्रकाश पोहरे यांचे वकील म्हणून इंडियन बार एसोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निलेश ओझा यांच्यासह ॲड. ओमकार काकड़े, ॲड. तनवीर निझाम, ॲड. ईश्वरलाल अगरवाल, ॲड. दीपाली ओझा , ॲड. चंद्रकांत रोहणकर, ॲड. विवेक रामटेके, ॲड. विजय कुर्ले, ॲड. घनश्याम उपाध्याय, ॲड. प्रवीण चवरे, ॲड. गोपाल कऱ्हाळे और ॲड. स्नेहल सुर्वे, ॲड. आनंद जोंधले, ॲड. जयराम यादव,ॲड. हानिया शेख, ॲड. प्रतिक जैन सकलेचा, ॲड. अभिषेक मिश्रा, ॲड. विकास पवार, ॲड. मीना ठाकुर, ॲड. अवतार सिंग आणी इंडियन बार एसोसिएशन च्या अनेक वकिलांनी काम पाहिले.
1. सीरम विरोधात याचिकेची प्रत डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
2.सीरम इन्स्टिट्यूटने दाखल केलेले खोटे शपथपत्र डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
3. खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी 340 फौजदारी प्रक्रियाच्या अर्जाची प्रत डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
4. कोर्टाने दिलेल्या आदेशाची प्रत डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा