STAY UPDATED WITH SC NEWS
प्रकणाचा तपास ‘विशेष तपास पधक‘ (SIT) कडे सोपविण्यात आला आहे
रशीद खान पठाण यांनी दाखल केली तक्रार.
हत्येनंतर पुरावे नष्ट केल्यासंबंधीही कारवाईची मागणी.
सहआरोपींमध्ये सूरज पांचोली, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, सचिन वाझे व मालवणी पोलीस स्टेशनचे दोषी पोलीस अधिकारी यांचा समावेश.
बलात्काराचे पुरावे नष्ट करण्याकरीता मालवणी पोलिसांकडून तीन दिवसांनंतर मृतदेह पोस्ट मार्टम साठी पाठविण्यात आला होता.
आरोपींचे मोबाईल लोकेशन, खोटा बचाव व इतर सबळ पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याच्या आधारे गुन्हा दाखल करून आदित्य ठाकरे व इतर आरोपीना अटक करून तपास करण्याची मागणी.
मुंबई: – दिशा सालियन हिच्यावर जून २०२० रोजी बलात्कार करून तिची हत्या करून नंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ठ करून त्याला आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली व इतर आरोपींविरुद्ध भादंवि ७६, ३०२, २०१, १२०(बी), ३४, १०९ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना अटक करून पुढील तपास व कारवाई कार्यात यावी अशी रीतसर तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी आदित्य ठाकरे व इतर यांचे मोबाईल टॉवर लोकेशन हे घटनास्थळी असल्याचे आढळून आले होते.
स्वतःला वाचविण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी असा बचाव घेतला होता कि ते गुन्हयाच्या दिवशी म्हणजेच ८ जून २०२० रोजी तिथे नव्हतेच तर त्या दिवशी त्यांचे आजोबा माधव पाटणकर यांचा त्या दिवशी मृत्यू झाला होता तिथे त्यांना पाहण्यासाठी इस्पितळात गेले होते.
आदित्य ठाकरेंचा वरील बचाव हा त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन वरून खोटा सिद्ध झाला आहे. तसेच त्यांचे आजोबा श्री. पाठणकर यांचा मृत्यू हा ८ जून रोजा झाला नसून तो १४ जून २०२० रोजी झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे.
खोटा बचाव घेणाच्या आरोपीना जमीन न देता अटक करून पुढील तपास व कारवाई करून शिक्षा देण्यात यावी असा कायदा सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिला आहे.
आरोपींना गुन्ह्यातून वाचविण्यासाठी खोटे पुरावे रचने, मुख्य पुरावे नष्ट करणे, साक्षीदारांवर दबाव आव्हाने याकरिता किशोरी पेडणेकर, सचिन वाझे, रोहन राय, उद्धव ठाकरे, मालवणी पोलिस स्टेशनचे संबंधित अधिकारी यांना आरोपी बनविण्यात आले आहे.