1. मुंबई महानगरपालिका२१०० कोटी रुपयांच्या कोविड रुग्णालय गैरव्यवहारात गुंतलेलीआढळली आहे. सरकारने हीजमीन ६ ऑक्टोबर, २०२०रोजी एकाबिल्डरला ६२ कोटीरुपयांना मालकीहक्काने हस्तांतरितकेली. ताबडतोबकाही तासात मुंबई महानगरपालिकेने कोवीड रुग्णालय बनविण्याच्या नावाखाली हीच जमीन त्या बिल्डरकडून २१०० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी दर्शविली, लोकायुक्तांसमोर झालेल्यासुनावणीत ठाकरेसरकारने आणिमुंबई महानगरपालिकेनेमान्य केलेकी अपारदर्शीपणेव्यवहार झालाआणि तेभ्रष्ट मार्गानेदिलेले कंत्राटरद्द केले.
2. मुंबईमहानगरपालिकायांनी जागतिकटेंडर काढूनएक कोटीकोरोना व्हॅक्सिनखरेदी करण्याचीघोषणा केली. या जागतिकटेंडरसाठी जेअकरा प्रस्तावआले होतेते सर्वसंशयास्पद प्रस्तावहोते. खा. किरीट सोमैय्यायांनी मुंबईमहानगरपालिकेला सर्वप्रस्ताव फेटाळणेभाग पडलेआणि एककोटी व्हॅक्सिन्ससाठीचेसंशयास्पद जागतिकटेंडरही रद्दकरावे लागले.
3. रेमडेसिव्हीर घोटाळाहाफकीन इन्स्टिट्यूटने५२,०००रेमडिसिव्हर इंजेक्शनचीखरेदी प्रत्येकी६६८ रुपयांनाकेली. त्याचवेळी मुंबईमहानगरपालिकेने प्रत्येकी१,६६८रुपयांनी ७२,०००रेमडिसिव्हिर इंजेक्शनघेतले. एकाचकालावधीत हाफकीनइन्स्टिट्यूट याराज्य सरकारच्यासंस्थेकडून रेमडिसिव्हरचीप्रत्येकी ६६८रुपये दरानेखरेदी आणिमुंबई महानगरपालिकेकडूनप्रत्येकी १,६६८रुपये दराने. [एकूण७ कोटीं पेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा]
4. श्री. उद्धव ठाकरेयांनी २८नोव्हेंबर २०११रोजी मुख्यमंत्रिपदाचीशपथ घेतली. मुंबई महानगरपालिकेनेदुसऱ्याच दिवशी२९ नोव्हेंबर२०१९ रोजीअल्पेश अजमेरा बिल्डर्सकडून ९०० कोटीरुपयांना जमीनखरेदी केलीआणि ३४९कोटी रुपयेदिले सुद्धा. बिल्डरने हीजमीन २कोटी ५५लाख रुपयांनाखरेदी केलीहोती.
5. मंत्रीश्री. अनिल देशमुखयांना फक्तमुंबईतून महिन्याची१०० कोटींचीवसुली मनीलाँडरिंग, बेनामीसंपत्ती…. आदीगुन्ह्यांत अटकझाली आहे.
6. श्री. संजय राऊतयांना भ्रष्टपद्धतीने आलेलेरु. ५५लाख ईडीलापरत द्यावेलागले.
“चोरीका मालवापस करनापड़ा”
पीएमसीबैंक–एचडीआयएल–प्रवीणराऊतकडून हे५५ लाखरुपये श्री. संजय राऊतपरिवाराच्या खात्यातआले होते.
7. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेयांचे सचिवश्री. मिलिंद नार्वेकरदापोली येथेसमुद्र किनाऱ्यावरअनधिकृत बेकायदेशीरबंगला बचतबांधतहोते. आम्हीआक्षेप घेतला. भारत सरकारच्यापर्यावरण मंत्रालयाच्याटीमने भेटदिली. श्री. मिलिंद नार्वेकरयांनी स्वतःतो बंगलापाडला.
8. राष्ट्रवादीकाँग्रेसचे मंत्रीश्री. हसन मुश्रीफयानी रु. १५,०००कोटींचे त्यांच्याचग्रामविकास खात्याचेकंत्राट आपल्याचकुटुंबाच्या जयोस्तुतेमैनेजमेंट प्रा. लि. कंपनीलादिले. आम्हीहा विषयमांडला अखेरीसठाकरे सरकारलाहाकॉन्ट्रक्ट रद्द करावालागला.
9. शिवसेनानेते माजीखासदार श्री. आनंद अडसूळसीटी को–ऑपरेटीव्हबँकेच्या घोटाळ्यातगुंतले आहेत(रु. ९२०कोटी), त्यानाईडीने अटककेली पणलगेचचत्यांना रुग्णालयात दाखलकरून घ्यावेलागले.
10. निलंबितपोलीस अधिकारीव शिवसेनाप्रवक्ते श्री. सचिन वाझेयाना ठाकरेसरकारनी परतनोकरीत घेतले. वाझेला ५०कोटी रुपयांच्यावसूलीची धमकीव मनसूखहिरेनच्या हत्याबद्दल वाझेचीअटक झाली. ते सध्यातुरुंगात आहेत.
11. शिवसेनेचे२०१९ विधानसभानिवडणुकीतील उमेदवारश्री. प्रदिप शर्मायांना हीनोकरीत परतघेण्यात आलेवसूली वसुपारी घेऊनहत्याप्रकरणात तेही तुरुंगात आहेत.
12. ठाकरेसरकारने श्री. परमबीर सिंहयाची मुंबईपोलिस आयुक्तम्हणून नियुक्तीकेली वआता यापरमबीर सिंहवर ठाकरेसरकारने डझनभरखंडणीचे गुन्हेदाखल केलेआहेत, परमबीरसिंह सध्याफरार आहेत.
13. इंडीव आयकरखात्याची श्री. अजित पवार, मित्र, परिवार, कंपन्यावर१९ दिवसधाडीचालल्या. रु. १०५० कोटींचीबेनामी संपत्तीबाहेर आली.
14. शिवसेनेचेनेते वप्रवक्ते आ. प्रताप सरनाईकयांनी एनएसईएलगैरव्यवहातील ३५कोटी रुपयेबळकावल्याचे आढळले. त्यांनी टिटवाळायेथे ७८एकर जमीनखरेदी केलीव तीईडीने जप्तकेली आहे.
15. उपमुख्यमंत्रीश्री. अजित पवारअर्थमंत्री असतानाते महाराष्ट्रराज्य सहकारीबँकेचे सर्वेसर्वाहोते. त्यांनीजरंडेश्वर साखरकारखाना बेनामीपद्धतीने आपल्याचएका कंपनीच्याताब्यात आणलाबळकावला. ईडीनेजरंडेश्वर साखरकारखाना नुकताच जप्तकेला आहे.
16. श्री. अनंत करमुसेयांचे त्यांच्याघरातून रात्रीसाडेअकरा वाजतामंत्री श्री. जितेंद्र आव्हाड व पोलिस सुरक्षा रक्षकांनीअपहरण केलेहोते. गेले१५ महिनेअनंत करमुसेउच्च न्यायालयातन्याय मिळण्यासाठीधडपडत होते. काही दिवसांपूर्वीआव्हाड यांनाअटक करण्यातआली आणिनंतर त्यांचीजामीनावर मुक्तताकरण्यात आली.
17. मुंबईच्यामहापौर श्रीमती किशोरी पेडणेकरयांनी वरळीयेथील गोमाताजनता एसआरएससोसायटी मध्येअर्धा डझनहूनअधिक गरिबांचे/ लाभार्थीचे गाळेअनधिकृतरित्या स्वतःच्याताब्यात घेतलेआहेत. फोर्जरीही केलीआहे बनावटी/ खोट्या सह्याव कागदपत्रांद्वाराहे गाळेताब्यात घेतल्याचेपुरावे हीन्यायालयात सुपूर्तकरण्यात आलेआहेत वसुनावणी सुरुआहे.